Repo Rate: वाढत्या महागाईत RBIचा मोठा निर्णय! आता होमलोन, वाहन कर्ज आणि EMI कमी होणार?

RBI Monetory Policy Commitee Repo Rate: या निर्णयाचा होमलोन, वाहन कर्ज आणि मासिक EMI वर नेमका काय परिणाम होणार, ते जाणून घ्या.
RBI Repo Rate Decision

RBI Repo Rate Decision: Will Your Home Loan EMI Finally Come Down? Here's What It Means

eSakal

Updated on

RBI MPC Repo Rate: देशात सुरू असलेल्या महागाईच्या काळात आता RBI च्या मौद्रीक धोरण समितीने(MPC) एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज MPC चा अहवाल सादर केला असून जूनच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसून रेपो दर 5.25% असा कायम ठेवला आहे. अमेरिका-इराण युद्ध, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि त्यामुळे वाढलेली महागाई अशावेळी घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com