Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Retirement Corpus: निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी भारतीयांना सरासरी 1.5 कोटी रुपयांचा निधी पुरेसा वाटतो, मात्र HDFC पेन्शनच्या ताज्या अहवालानुसार हा अंदाज प्रत्यक्ष गरजेपेक्षा कमी असू शकतो.
retirement planning India

Retirement Planning: Is ₹1.5 Crore Enough to Retire Comfortably?

esakal

Updated on: 

Retirement Planning in India: निवृत्तीनंतर आयुष्य आरामात जगण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये पुरेसे असल्याचा भारतीयांचा अंदाज आहे. मात्र, हा अंदाज प्रत्यक्ष गरजेपेक्षा खूपच कमी असल्याचे एचडीएफसी पेन्शनच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. म्हणजेच आज कमावणारा भारतीय निवृत्तीची तयारी करताना भविष्यातील खर्चाचा अंदाजच कमी लावत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com