

Retirement Planning: No Waiting Till 60! This Couple Plans to Retire at 43 With ₹85 Lakh Fund
eSakal
Retirement Planning in India: रिटायरमेंट म्हटलं की साधारणपणे वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोकरी सोडण्याचा विचार केला जातो. मात्र, काही लोक रिटायरमेंटच्या या वयाची वाट न पाहता त्याआधीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे नियोजन करतात. दिल्लीतील एका दाम्पत्यानेही अशाच प्रकारे लवकर रिटायर होण्याची तयारी सुरू केली आहे.