
Robert Kiyosaki Predicts Silver Rates: गेल्या काही वर्षांत सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही विक्रमी वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदी देखील लोकांना आकर्षित करत आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. भू-राजकीय तणाव आणि आर्थिक चिंतांमुळे जागतिक अनिश्चितता वाढली आहे आणि चांदीमध्ये गुंतवणूकही वाढली आहे.