
रॉबर्ट कियोसाकी यांनी बिटकॉइनला "श्रीमंतीचे तिकीट" म्हटले आहे.
रिअल इस्टेटपेक्षा बिटकॉइनमधील गुंतवणूक कमी मेहनतीची व जास्त फायद्याची असल्याचे ते म्हणतात.
2025 मध्ये बिटकॉइनने 1,22,838 डॉलरचा उच्चांक गाठत गुंतवणूकदारांना विक्रमी परतावा दिला आहे.
Robert Kiyosaki Investment Tips: करोडपती होण्याचं स्वप्न कोणाचं नसतं? पण प्रत्येकालाच ते पूर्ण करता येतं असं नाही. मात्र प्रसिद्ध पुस्तक ‘रिच डॅड, पुअर डॅड’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचं म्हणणं आहे की, “कोणताही माणूस कोट्यधीश होऊ शकतो, आणि तेही फक्त एका गोष्टीच्या जोरावर – बिटकॉइन!”