
Robert Kiyosaki Alert
Sakal
Robert Kiyosaki Alert: जगभरातील बाजारात सध्या अनिश्चितता दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रप यांच्या टॅरिफ वॉर आणि ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार चिंतेत आहेत. याच दरम्यान, गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज वॉरेन बफे यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलल्याची माहिती मिळत आहे. पूर्वी त्यांनी सोने आणि चांदीला ‘नॉन-प्रॉडक्टिव्ह’ मालमत्ता म्हटले असले तरी आता या धातूंना त्यांनी आधार म्हणून मान्यता दिली आहे.