
असं म्हणतात की, मेहनत करणाऱ्यांना यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे अगदी खरे आहे जर तुमच्यात कठोर परिश्रम करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला सफलतेच्या शिखरावर पोहचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशीच एका उद्योजकाची यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या उद्योजकाचा जन्म पाकिस्तानात झाला असला तरी भारतात शिक्षण घेऊन त्याने उद्योगाचे साम्राज्य उभे केले आणि आज जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.