
Kumar Manglam Birla On Business: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी पॉडकास्टमध्ये सांगितले की, आजच्या परिस्थितीत कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 कोटी रुपये पुरेसे नाहीत. आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी निखिल कामथच्या पॉडकास्टमध्ये हे वक्तव्य केलं आहे.