

Safe Investment Options During War: 6 Places to Keep Your Money Secure
esakal
पश्चिम आशिया किंवा मध्य पूर्वेतील तणाव वाढल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. 2 मार्च रोजी सेन्सेक्स तब्बल 1048 अंकांनी घसरला तर आज होळीनंतर बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 1700 अंकांनी कोसळला. मग अशा वेळी अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील काही रक्कम काढून ती सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवण्याचा विचार करतात.