
Saif Ali Khan Property: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे त्याचे कुटुंबीय दहशतीत आहे. काल त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता पण आता त्याच्या कुटुंबावर आणखी एक संकट कोसळले आहे. पतौडी कुटुंबाची अंदाजे 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती सरकारी ताब्यात जाऊ शकते.