
Bloomberg Billionaires Index 2025: 2025मध्ये शेअर बाजार अस्थिर होता. तरीही काही भारतीय उद्योजकांनी मोठा नफा कमावला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत नागपूरचे सत्या नारायण नुवाल. त्यांच्या सोलार इंडस्ट्रीज कंपनीने अंबानी आणि अदानींपेक्षाही जास्त नफा कमावला आहे.