

Invest With Your Wife in This Government Scheme & Earn ₹1.11 Lakh Annual Interest
eSakal
Post Office Saving Scheme : भविष्यासाठी गुंतवणूक करणे आज खूप गरजेचे झाले आहे. सध्या अनेक लोक गुंतवणुकीला प्राधान्य देताना दिसत आहे, पण याचवेळी बहुतेकांना आपले पैसे सुरक्षित राहावेत असे वाटते. अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो, कारण या योजनांमध्ये सरकारचा सहभाग असतो त्यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.