Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

How Couples Can Build a Huge Savings Fund: छोटी बचत करत पती-पत्नी मिळून वर्षभरात 1 लाखांचा फंड तयार करू शकतात. ना SIPची गरज, ना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची; जाणून घ्या हे Savings Challenge नेमकं कसं काम करतं.
Savings Challenge

Save Just Rs 10 and Build a Rs 1 Lakh Fund in a Year! No SIP, No Stock Market

eSakal

Updated on

how to save 1 lakh rupees in 1 year: भविष्यात आर्थिक सुरक्षिततेसाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर अनेक जण SIP, FD किंवा शेअर बाजाराचा विचार करतात. पण या ठिकाणी काही प्रमाणात रिस्क असते. त्यामुळे जर तुम्हाला कोणताही मार्केट रिस्क घ्यायचा नसेल, तर घरच्या घरी तुम्ही पिगी बँक म्हणजेच ज्याला आपण पैशांचा गल्ला म्हणतो त्याच्या मदतीने वर्षाला 1 लाखांचा फंड करू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com