SBI ATM Rule: 1 ऑक्टोबरपासून ATMच्या नियमांत मोठा बदल! नियम समजून घ्या, नाहीतर भरावा लागेल चार्ज

SBI New Rule: 1 ऑक्टोबरपासून SBIच्या ATM व्यवहारांच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे. ATM मधून पैसे काढल्यास अतिरिक्त चार्ज भरावा लागू शकतो, त्यामुळे नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
SBI ATM Rule Change

SBI Customers Alert! ATM Rules Change From October 1, Extra Transactions Will Cost You

eSakal

Updated on

SBI ATM rules are changing from October 1, 2026: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही जर पैसे काढण्यासाठी किंवा व्यवहारासाठी ATM चा वापर करत असाल तर तुम्हाला आता काळजी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत ATM द्वारे महिन्याला 10 व्यवहार करता येत होते मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com