
Amrit Vrishti Scheme: पैसे गुंतवण्यासाठी बहुतेक लोक बँक एफडीचा वापर करतात. आता देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने 15 एप्रिल 2015पासून लागू होणाऱ्या एफडी व्याजदरात बदल जाहीर केले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर 10 बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आले आहेत.