SBI Scheme : SBI ची ही योजना तुम्हाला माहिती आहे का? रोज फक्त ₹20 गुंतवून तुम्ही 1 लाख रुपये बनवू शकता; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI Har Ghar Lakhpati Scheme : स्टेट बँक ऑफ इंडियाची 'हर घर लखपती’ योजना सर्वसामान्यांसाठी गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय आहे.
SBI Har Ghar Lakhpati Scheme: How ₹20 a Day Can Build ₹1 Lakh Corpus

SBI Har Ghar Lakhpati Scheme: How ₹20 a Day Can Build ₹1 Lakh Corpus

eSakal

Updated on

SBI Har Ghar Lakhpati Scheme : सध्या महागाईच्या काळात खर्च वाढत चालल्याने आपली बचत आणि गुंतवणूक मागे पडते. आपल्याकडे अनेक जणांचा एक समज आहे की मोठी रक्कम जमा करायची असेल तर त्यासाठी मोठा पगार किंवा मोठी गुंतवणूक करावी लागते. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाची ‘हर घर लखपती’ योजना हा समज चुकीचा ठरवते. या योजनेत दरमहा फक्त ६१० रुपये गुंतवूनही १ लाखांचा फंड तयार करता येतो. चला, ही योजना सोप्या भाषेत समजून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com