
SBI Recurring Deposit Scheme: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना चालवत आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार करोडपती बनू शकतात. म्हणूनच या योजनेचे नाव 'हर घर लखपती' आहे. ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही 3 वर्षांसाठी पैसे जमा करा किंवा 10 वर्षांसाठी, तुम्ही करोडपती होणार हे निश्चित आहे.