
SBI Empowering Women
Sakal
SBI Empowering Women: देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) महिला कर्मचार्यांच्या संख्येत वाढ करून लिंगभेद कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे उद्दिष्ट आहे की पुढील पाच वर्षांत महिला कर्मचार्यांची टक्केवारी 30% वर पोहोचवणे.