
SEBI Rs 250 SIP: तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) सुचवले आहे की, म्युच्युअल फंड कंपन्यांनी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) कमीत कमी 250 रुपयांमध्ये मध्ये सुरू करावी. हा प्रस्ताव देण्यामागचा उद्देश हा आहे की अधिकाधिक लोक एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकतील.