Digital Gold Alert : डिजिटल गोल्डवर सेबीचा मोठा इशारा! जाणून घ्या का आहे तुमच्या गुंतवणुकीला धोका!

SEBI warns against digital gold : डिजिटल गोल्ड म्हणजे मोबाईल अ‍ॅप्सवरून थोड्या प्रमाणात सोने खरेदी, विक्री आणि गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग. पण, SEBI ने दिलेल्या नव्या इशाऱ्यामुळे या डिजिटल सोन्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Digital Gold Risk Sebi

Digital Gold Risk Sebi

Sakal

Updated on

Digital Gold Risk : गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल गोल्डच्या जाहिराती सगळीकडे दिसत आहेत. "फक्त ₹10 मध्ये सोनं खरेदी करा" किंवा "गोल्ड सेव्हिंग्स आता ऑनलाइन" अशा आकर्षक जाहिराती आपण बघत आहोत. पण, आता SEBI (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड) ने डिजिटल गोल्डच्या गुंतवणूकदारांना मोठा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com