
Digital Arrest : GenS Life या सुरक्षाविषय अॅपनं ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त असे एक अॅप आहे. वरिष्ठ नागरिकांना संभाव्य धोक्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यात सक्षम बनवणारा हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.