Share Market : भारतीय शेअर बाजाराची तेजीने सुरुवात; सेन्सेक्सने ओलांडला ८२६०० चा टप्पा, निफ्टीतही ७८ अंकांची वाढ

Share Market : तर टॉप लुसर्समध्ये अदानी पोर्ट्स, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा समावेश आहे. दरम्यान, सेन्सेक्सने दुहेरी शतकाच्या वाढीसह ८२६०० चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टी देखील ७८ अंकांच्या वाढीसह २५३१७ वर आहे.
"Indian stock market opens strong as Sensex crosses 82,600 and Nifty rises 78 points; top gainers include BEL, Ultratech and Trent."

"Indian stock market opens strong as Sensex crosses 82,600 and Nifty rises 78 points; top gainers include BEL, Ultratech and Trent."

esakal

Updated on

Summary

  1. सेन्सेक्स ८२,६०० च्या पातळीवर पोहोचला असून निफ्टीत ७८ अंकांची वाढ झाली आहे.

  2. टॉप गेनर्समध्ये बीईएल, अल्ट्राटेक आणि ट्रेंट, तर टॉप लुसर्समध्ये अदानी पोर्ट्स, सन फार्मा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर आहेत.

  3. जागतिक बाजार घसरले असले तरी भारत-अमेरिका व्यापार कराराची शक्यता आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे भारतीय बाजारात तेजी आहे.

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीने झाली आहे. सेन्सेक्सच्या टॉप गेनरच्या यादीत बीईएल, अल्ट्राटेक, ट्रेंट सारख्या शेअर्सचा समावेश आहे, तर टॉप लुसर्समध्ये अदानी पोर्ट्स, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा समावेश आहे. दरम्यान, सेन्सेक्सने दुहेरी शतकाच्या वाढीसह ८२६०० चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टी देखील ७८ अंकांच्या वाढीसह २५३१७ वर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com