Reliance: बंदीनंतर Gen-Z चे आवडते चीनी ॲप भारतात पुन्हा लाँच; मुकेश अंबानींनी केला मोठा करार

Reliance Retail Shein: चीनी ऑनलाइन फॅशन ब्रँड शीन भारतात परतला आहे. भारताने 2020 मध्ये बंदी घातल्यानंतर आता पुन्हा तो भारतात येणार आहे. शीनने रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी केली आहे.
Reliance Retail Shein
Reliance Retail SheinSakal
Updated on

Reliance Retail Shein: चीनी ऑनलाइन फॅशन ब्रँड शीन भारतात परतला आहे. भारताने 2020 मध्ये बंदी घातल्यानंतर आता पुन्हा तो भारतात येणार आहे. यावेळी शीनने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी केली आहे. या निर्णयामुळे भारतीय ग्राहकांना फॅशनचे नवे पर्याय तर मिळतीलच, पण रिलायन्ससाठी ते धोरणात्मकदृष्ट्या फायद्याचेही ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com