
सरकारने चांदीच्या शुद्धतेसाठी 1 सप्टेंबर 2025 पासून हॉलमार्किंगची नवी व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
BIS ने चांदीसाठी सहा शुद्धतेचे स्तर ठरवले आहेत.
चांदीची खरेदी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे.
New Silver Jewellery Hallmarking Rule: सरकारने चांदीची शुद्धता आणि पारदर्शकता ठरवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ सोन्याच्या दागिन्यांवरच हॉलमार्किंग अनिवार्य होतं, पण आता चांदीवरही हॉलमार्किंग अनिवार्य होणार आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीसाठी हॉलमार्किंगची प्रक्रिया सुरू होईल.