

Can a ₹500 Monthly SIP Make You Rich? See the 10-Year and 20-Year Wealth Calculation
eSakal
Mutual Fund SIP Investment: आजच्या काळात म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय बनला आहे. कारण अतिशय छोट्या रकमेपासून सुरुवात करून दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा निधी उभारण्याची संधी SIP देते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार याकडे वळताना दिसत आहे. यातच नवीन आणि कमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रश्न असतो की, दरमहा केवळ 500 रुपये गुंतवूनही चांगला फंड तयार करता येतो का? तर त्यासाठी खालील गणित सामजून घ्या.