

How Long Should You Continue Your SIP Investment?
eSakal
How Long Should You Continue Your SIP Investment: सध्या गुंतवणुकीचा पर्याय म्हणून SIP लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे तुम्हीही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाच्या अभ्यासानुसार, SIP जितकी जास्त वर्षे सुरू ठेवली, तितकी नकारात्मक परतावा म्हणजेच तोटा होण्याची शक्यता कमी होत असल्याचं समोर आलं आहे.