SIP Investment : FD सोडून आता SIP कडेच लोकांचा कल! 5 मोठी कारणे जी बदलत आहेत बचतीची पद्धत

SIP Investment Trend in India: भारतातील पारंपरिक बचत करण्याची मानसिकता आता बदलत आहे. लोक आता मुदत ठेवी ऐवजी SIP द्वारे नियमित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. जागतिक अनिश्चितता, महागाई किंवा भू-राजकीय तणाव असूनही मागच्या 55 महिन्यांपासून SIP इनफ्लो वाढत आहे, यातून गुंतवणूकदारांचे प्राधान्य दिसून येत आहे.
SIP Investment

From FD to SIP: The Shift in Indian Savings Patterns Explained

eSakal

Updated on

5 Reason behind SIP Investment: भारतामध्ये लोकांच्या पैशांच्या व्यवस्थापनाबाबत मानसिकतेत मोठा बदल दिसून येतो आहे. पूर्वी लोक “सुरक्षित बचत” यालाच प्राधान्य देत होते. पगार आला, खर्च केला आणि उरलेली रक्कम फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट किंवा सोन्यात गुंतवली. तेव्हा सुरक्षा ही प्राथमिकता होती, वाढ नाही. पण सध्या परिस्थिती बदलत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com