

Invest ₹10,000 Monthly: Find Out When Your SIP Can Cross ₹1 Crore
eSakal
1 Crore Through SIP: आजच्या काळात 1 कोटी रुपयांचा फंड तयार करणे अनेकांचे स्वप्न आहे. खूप लोकांना असे वाटते की यासाठी खूप मोठा पगार किंवा मोठी गुंतवणूक आवश्यक असते. मात्र आर्थिक तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी गुंतवणुकीची सुरुवात केली तर हे शक्य आहे. यातला एक पर्याय म्हणजे SIP. SIP मध्ये पैसे गुंतवत राहिल्यास कमी रकमेच्या गुंतवणुकीतूनही मोठा निधी उभारता येऊ शकतो.