

Start SIP from April 1! Turn Small Savings into Big Wealth – Here’s How
eSakal
Systematic Investment Plan: 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे अनेक जण गुंतवणुकीचा विचार करत आहे. पण गुंतवणूक कुठे करावी, कधी करावी आणि किती करावी? हा सर्वांसाठी मोठा प्रश्न असतो. अशावेळी SIP (Systematic Investment Plan) हा एक सोपा आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. कसा ते समजून घेऊयात.
SIP मध्ये कंपाउंडिंगची ताकद पूर्णपणे काम करते. म्हणजेच, थोडी-थोडी रक्कम नियमित गुंतवून दीर्घकालीन मोठा फंड तयार करता येतो.