SIP Tips: SIP बाउंस झाली तर काय होईल? बँकेचे नियम जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका!

SIP Investment Tips: तुमच्या बँक खात्यात पैसे कमी असल्यामुळे तुमच्या SIP चा हप्ता जर बाउंस झाला तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. जाणून घ्या नेमक बँक अशावेळी काय करते.
SIP Bounce Alert: Miss One Installment & Pay Heavy Penalty! Know Bank Rules Now

SIP Bounce Alert: Miss One Installment & Pay Heavy Penalty! Know Bank Rules Now

eSakal

Updated on

SIP Investment: सध्या आपल्याकडे गुंतवणुकीसाठी SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा पर्याय मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. पण तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला त्यासंबंधित चार्जेस माहिती असायला हवी. कारण जर तुम्हाला त्याची माहिती नसेल तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. बरेच लोक केवळ गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात, परंतु लहान चार्जेसमुळे त्यांची SIP कमी होऊ शकते. असाच एक चार्ज म्हणजे SIPचा हप्ता चुकल्यास लागणारा दंड.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com