
Small Cap Mutual Funds: भविष्यातील सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सतत बचत करत राहण्याची गरज आहे. यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुमच्या आर्थिक बजेटनुसार आणि जोखमीनुसार तुम्ही म्युच्युअल फंडाची निवड करु शकता. लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप ते स्मॉल कॅप किंवा सेक्टोरल म्युच्युअल फंडांचे अनेक प्रकार आहेत.