Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Latest Small Savings Interest Rates: PPF, पोस्ट ऑफिस FD, NSC, SCSS आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी व्याजदर जाहीर करण्यात आले.
New PPF and Post Office FD Interest Rates Are Out

Big Update for PPF & Post Office FD Investors! Government Announces New Interest Rates

eSakal

Updated on

Post Office Interest: PPF, NSC, SCSS, पोस्ट ऑफिस आणि सुकन्या समृद्धी योजनेसारख्या लघू बचत योजनांत तुम्ही गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. काल 31 जून 2026 रोजी केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात या योजनांच्या गुंतवणुकीवरील व्याजदरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पुढच्या 3 महिन्यांसाठी या योजनांवरील व्याजदर 'जैसे थे' ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com