

Govt Declares Latest Small Savings Interest Rates for Jan–Mar 2026 Quarter
Sakal
Public Provident Fund Scheme : केंद्र सरकारने बुधवार, ३१ डिसेंबर रोजी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहेत. यानुसार, सरकारने स्पष्ट केले आहे की १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या तिमाहीसाठी व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.