
KiranaPro Startup's Data Vanishes: बंगळुरुमधील किराणा टेक स्टार्टअप कंपनी KiranaProला मोठ्या प्रमाणावर डेटा गमवावा लागला आहे. सुरुवातीला ही घटना हॅकिंगमुळे घडली असावी, असा संशय होता. मात्र, कंपनीचे सह-संस्थापक आणि CEO दीपक रवींद्रन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार हॅकिंगचा नसून माजी कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे घडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.