
Stock Market Correction: शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास काहीसा डळमळीत होत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (एएमएफआय) मार्च महिन्यातील म्युच्युअल फंड गुंतवणूक डेटा जाहीर केला आहे. ज्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.