

Stock Market Opening Latest Update 13 December 2024: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात घसरणीसह झाली. सुमारे 160 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 81,149 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह 24,505 च्या पातळीवर होता. निफ्टी बँक 62 अंकांच्या घसरणीसह 53,129 च्या पातळीवर होता.
यानंतर तो 120 अंकांनी घसरला. आयटी आणि मेटल निर्देशांकांवर दबाव दिसून आला. रिॲल्टी, ऑईल अँड गॅस निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात होते.