

Sensex Soars 900 Points! Trump’s Peace Signals Spark Massive Market Rally
eSakal
Share Market Today Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच इराणसोबत शांतता करार होणार असल्याचे सकारात्मक संकेत दिल्याने आज जागतिक बाजारासोबतच भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक मोठ्या वाढीसह व्यवहार करत होते.