
मनात प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वास असेल कि, आपल्याला जे हवं आहे ते नक्कीच मिळते हेच एका शेतकरी पुत्राने आपल्या मेहनतीने दाखवून दिले आहे. योगेश गावंडे नावाच्या तरुण उद्योजकाने एक नवीन अॅग्री स्टार्टअप सुरु केला असून अनेक हजारो शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. योगशच्या अॅग्रीटेक स्टार्टअपचे सध्या वार्षिक उत्पन्न २.२ कोटी इतके आहे. त्याच्या या स्टार्टअपचे कौतुक मॉयक्रोसॉप्टचे बिल गेट्स यांनीही केले आहे. चला तर मग त्याच्याविषयी जाणून घेऊया.