

Sugar Price Fall: Sugar Prices Crash 18% After Government Move; How Much Will 1 Kg Cost Now?
eSakal
Sugar Price News: मागच्या आठवड्यात देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर साखरेच्या दरात प्रतिकिलो सुमारे 20 ते 25 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आयात होणाऱ्या कच्च्या साखरेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.