Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Sugar Price India : २२ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान प्रमुख शहरांमध्ये साखरेचे दर किलोमागे १२ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. कारखान्यांनी पंधरवड्यासाठी निश्चित केलेल्या कोट्यानुसारच साखरेची विक्री व वाहतूक करावी,.
Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट
Updated on

सण-उत्सवांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट झाली आहे. २२ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या २२ दिवसांच्या कालावधीत प्रमुख शहरांमध्ये साखरेचे दर प्रति किलो १२ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. ‘चिनीमंडी’कडून उपलब्ध आकडेवारीनुसार, मुंबईत साखरेचा दर ६८ रुपयांवरून ५४ रुपये प्रति किलो, तर रांचीमध्ये ७० रुपयांवरून ५५ रुपये प्रति किलो झाला आहे. कोलकाता आणि गुवाहाटीमध्येही साखरेच्या दरात सुमारे १५ रुपयांची घट नोंदवली गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com