

Sugar Price: How Is the Price of Sugar Decided? 5 Reasons Behind the Sudden Surge; Will Prices Rise Further?
eSakal
Sugar Price in India: देशभरात सध्या महागाई वाढत असताना त्यातच आता दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असणारा साखरेच्या किमतीतही वाढ झाली आहे. आता साखर वाढली म्हणजे पुढच्या काही काळात ज्या पदार्थांमध्ये साखरेचा उपयोग होतो त्याच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.मात्र साखरेच्या दरात ही वाढ होत असताना सर्वांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे साखरेची किंमत कशी ठरते?