No Insurance No Fuel Rule : विमा नाही तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; काय आहे 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ नियम?

Supreme Court Vehicle Insurance Policy : सुप्रीम कोर्टाने ‘नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा प्रस्ताव दिला आहे. IRDAI आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाला या संदर्भात प्रायोगिक प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
No insurance No Fuel Rule

No insurance No Fuel Rule

esakal

Updated on

Supreme Court Vehicle Insurance Policy : देशातील रस्त्यांवर विम्या शिवाय धावणाऱ्या लाखो वाहनांची संख्या कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. या प्रस्तावानुसार, 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल' (विमा नाही, तर इंधन नाही) ही मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे सुचवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com