Swiggy: स्विगी इन्स्टामार्टने सुरू केली सोन्याची डिलिव्हरी; 'झेड+ सिक्युरिटी'ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

Swiggy Instamart Video Viral: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी होती. या निमित्ताने, स्विगी इन्स्टामार्टने अनेक शहरांमध्ये काही मिनिटांत सोने आणि चांदीची डिलिव्हरी सुरू केली.
Swiggy Instamart Video Viral
Swiggy Instamart Video ViralSakal
Updated on

Swiggy Instamart Video Viral: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी होती. या निमित्ताने, स्विगी इन्स्टामार्टने अनेक शहरांमध्ये काही मिनिटांत सोने आणि चांदीची डिलिव्हरी सुरू केली. कंपनीने प्रत्येक घरात सोने पोहोचवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थाही केली होती. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यावर युजर्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com