
Tamil Nadu: एम. के. स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये बदल केला आहे. यामध्ये राष्ट्रीय रुपया चिन्ह हटवून ‘रू’ हे तामिळ अक्षर समाविष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय तामिळनाडू सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 आणि तीन-भाषा धोरणाविरोधातील भूमिकेच्या संदर्भात घेतल्याचे मानले जात आहे.