Tata Group: टाटांनी सुरु केली FD योजना; 1,000 रुपयांपासून करु शकता गुंतवणूक, किती टक्के मिळणार व्याज?
Tata Digital FD: आता टाटाची डिजिटल फिनटेक कंपनीही पाय पसरत आहे. टाटा डिजिटल कंपनी 'टाटा निओ' आपल्या ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा आणि पेमेंट सुविधा पुरवण्यासोबतच आता एफडी सेवा देखील पुरवणार आहे.
Tata Digital FD Interest Rate: टाटांच्या जगभरात अनेक कंपन्या आहेत. आता टाटाची डिजिटल फिनटेक कंपनीही पाय पसरत आहे. टाटा डिजिटल कंपनी 'टाटा निओ' आपल्या ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा आणि पेमेंट सुविधा पुरवण्यासोबतच आता एफडी सेवा देखील पुरवणार आहे.