
Pegatron Technology India: रतन टाटा यांनी हे जग सोडून अवघे काही महिने झाले आहेत. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत आणि नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह सातत्याने पुढे जात आहे. आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने (TEPL) Pegatron Technology India Private Limited (PTI) मधील 60% स्टेक घेण्याची घोषणा केली आहे. हा करारामुळे Tata Electronics (TEPL) ही देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनणार आहे.