

Tata Group faces massive layoffs as TCS job cuts and Tata Digital restructuring impact over 50% employees. Latest update on Tata Neu strategy shift.
esakal
Summary
TCS मध्ये 12,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर आता टाटा डिजिटलमध्येही 50% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात संभाव्य आहे.
ही कपात नवीन CEO सजित शिवनंदन यांच्या नेतृत्वाखालील पुनर्रचनेचा भाग आहे.
आता कंपनी GMV ऐवजी थेट नफा, महसूल वाढ आणि खर्च कपात यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
Tata Digital layoffs : देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहातील कर्मचाऱ्यांच्या कपातीची लाट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. टीसीएसमधील १२,००० कर्मचाऱ्यांच्या कपातीने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली असतानाच आता आणखी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.