Tata Group: ट्रेंट-टायटनसह नोएल टाटा 6 कंपन्यांच्या बोर्डातून बाहेर पडणार! कारण काय? नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार?

Noel Tata May Exit Boards of 6 Companies Including Trent and Titan: टाटा ग्रुपमधील एका महत्त्वाच्या घडामोडीमुळे सहा प्रमुख कंपन्यांच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय आहे कारण आणि याचा ग्रुपच्या भविष्यातील निर्णयांवर काय परिणाम होऊ शकतो.
Noel Tata Retirement News: Why Could the Tata Trusts Chairman Step Down From 6 Company Boards?

Noel Tata Retirement News: Why Could the Tata Trusts Chairman Step Down From 6 Company Boards?

eSakal

Updated on: 

Noel Tata's role in Tata Trusts and Tata Sons after retirement: टाटा ग्रुपच्या नेतृत्वात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन नोएल टाटा 12 नोव्हेंबर रोजी 70 वर्षांचे होणार आहेत. त्यानंतर ते टाटा ग्रुपमधील सहा प्रमुख कंपन्यांच्या बोर्डातून बाहेर पडतील. यामागचे टाटा ग्रुपची रिटायरमेंट पॉलिसी हे कारण असल्याचे सांगितले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com