
Tata Motors stock Slides
Sakal
Jaguar Land Rover cyberattack: टाटा मोटर्सच्या ब्रिटनस्थित जग्वार लँड रोव्हर (JLR) या उपकंपनीवर सायबर हल्ला झाल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे कंपनीला तब्बल 2 अब्ज पाउंड, म्हणजेच सुमारे ₹ 2,38,61,66,00,000 (2.38 लाख कोटी) एवढे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामुळे JLR ला आपल्या अनेक कारखान्यांमधील उत्पादन थांबवावे लागले असून, कंपनीचे कामकाज विस्कळीत झाले आहे.