
Tata Motors' Strategic Split: टाटा समूहाची प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स आता दोन स्वतंत्र लिस्टेड कंपन्यांमध्ये विभागली जाणार आहे. कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, टाटा मोटर्स आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली असून, 2024 च्या अखेरपर्यंत कंपनी दोन स्वतंत्र कंपन्यांप्रमाणे काम करू लागेल.